Anvi Vichare And Anshuman Vichare | गोंडस स्टाईलमध्ये अन्वी सांगतेय बाबाला Kapus Kondyachi Goshta

2021-08-24 0

अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याची लेख अन्वी विचारे यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड हिट असतात.... खास करून अंशुमन अन्वी चे शेअर करत असलेले व्हिडीओ फॅन्सना विशेष आवडतात... असाच एक गोंडस व्हिडिओ पुन्हा एकदा अंशुमन ने शेअर केला आहे आणि त्यामध्ये अंविन तिच्या गोंडस स्टाईल मध्ये आपल्या बाबाला कापूस कोंड्याची गोष्ट सांगते...
#AnviVichare # AnshumanVichare #KapusKondyachiGoshta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber